Abhogi

Author - Ranjeet Desai

0 0 Ratings & 0 Review

187.00 220.00 15% off
Quantity
Delivery :
Highlights :

Book Language : Marathi

Book Format : Paperback

Publisher : Mehta Publishing House Pune

ISBN No. : 978-8177663419

Book Edition : 1987

No. of Pages : 212

Description

What is life? It is a game of chance and choice. We often hear this saying. Have you given a thought to it? Have you concluded anything from your thoughts? Ranjit desai has worked on this line in his novel abhogi. This is a story of a dedicated person घराणं आणि आविष्कार जन्मतो गायकाच्या गळ्यातून! महत्त्वाचा असतो, तो सूर! आवाज! आणि त्या कलावंतांची फेक! एकाच घराण्याच्या दहा गायकांची गाणी ऐकली, तर नव्या माणसाला ते घराणं कळेल का? काहीतरी गोंधळ होतो. काही समजत नाही. सुरानं बद्ध झालेली. तीन सप्तकांच्या पलीकडे जाता येत नाही. वाटतं! त्या पलीकडे जावं. नवे सूर, नवे अंदाज गाठावेत. नवे राग जन्माला यावेत. पाठीमागच्या लोकांनी घोटण्यासाठी नव्हे. त्यांनी तसंच काहीतरी निर्माण करावं, म्हणून! ते नवं शोधायला नवे पंख हवेत. सुरवंट आपला कोश बांधतं. आणि नंतर त्यातून फुलपाखरू जन्मतं. या फुलपाखराचा जन्म कलावंताला लाभत नसला, तर त्या कलावंताच्या जीवनाला अर्थ काय? सगळं सुख भोगायला असूनही ‘अभोगी’ राहिलेल्या कलावंताची रणजित देसार्इंनी रेखाटलेली भावपूर्ण कथा.


Comments

Ratings & Reviews

0

0 Ratings & 0 Reviews
5
0% Complete
4
0% Complete
3
0% Complete
2
Complete
1
0% Complete

Rate Product!

100% Secure Payment

Moving your card detail to a much more secured places

Trust Pay

100% payment protection.Easy return policy

Help Center

Got a question? look no further Browse our Faq or submit your query here

Shop On The Go

Join us & take a different experience of shopping


 ON
DEMAND

Feedback
 
  • Less than 6 months

    1 year to less than 3 years

    3 years to less than 5 years

    5 years or more